मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पुरणगाव · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 वस्ती पुरणगाव

गावाच्या उत्तरेचे मठातील वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुरणगाव, पुणतांबा-वैजापूर मार्गावर पुणतांब्याहून ईशान्येस ४ कि.मी. आहे व वैजापूरहून किंचित नैऋत्येस १८ कि.मी. आहे. पुरणगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने