स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
वांजरगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सावखेडच्या आग्नेयेस वांजरगाव ३ कि.मी. आहे. वैजापूर ते वांजरगाव १८ कि.मी. आहे. वांजरगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वांजरगावच्या दक्षिण विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावखेडहून वांजरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २८६, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून चांदेगावला गेले.