स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
चांदेगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वांजरगावहून आग्नेयेस चांदेगाव (डागसपिंपळगावमार्गे) ७ कि.मी. आहे. चांदेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. चांदेगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चांदेगावच्या पश्चिम विभागी टेकावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वांजरगावहून चांदेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २८७, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून तपोवनला गेले.