मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चांदेगाव · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 परिश्रय चांदेगाव

परिश्रय स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वांजरगावहून आग्नेयेस चांदेगाव (डागसपिंपळगावमार्गे) ७ कि.मी. आहे. चांदेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. चांदेगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या नैऋत्येस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: वैजापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.उ.प्रत)

जवळील इतर स्थाने