स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
हमरापूर
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नागमठाणहून आग्नेयेस हमरापूर (आवलगाव मार्गे) ५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हमरापूर गावाच्या उत्तरेस अंदाजे ४०१ मीटर अंतरावर रस्त्याच्या पूर्वेस लहानशा टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात तपोवनहून हमरापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. त्यांनी येथे वामन नावाच्या ब्राह्मणाचा उपहार स्वीकार केला. (पू.ली. २८९, स्था.पो.उ.खा.द.शा.प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून भामाठाणला गेले.