स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
आसन
बाजाठाण
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हमरापूरहून दक्षिणेस बाजाठाण दोन कि.मी. आहे. बाजाठाणला जाण्यासाठी वैजापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बाजाठाण गावाच्या दक्षिणेस अंदाजे ८०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी रामेश्वराच्या (रामनाथाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या पाठीमागे आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भामाठाणहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. पूजा, आरोगणा झाली. (पू. ली. २९१, स्था. पो. उ. खा. द. शा. प्र.) त्यानंतर ते येथून डोंबेग्रामला गेले.