स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 12
सोंडी
डोमेग्राम (डोंबेग्राम)
उंचमठाचे पूर्व सोंडी स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पश्चिम सोंडी स्थानापासून पूर्वेस ३ फूट १० इंच अंतरावर आहे. यालाच 'पाठकाची' सोंडी असे म्हणतात.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) सर्वज्ञांना या सोंडीवर आसन होत असे. (स्थान पोथी उ. प्रत) २) निरूपण दुखाक्रांत पाठका आसु ज्ञान करणे. (उत्तरार्ध लीळा १३२, स्थान पोथी को. शा. खा. द. प्रत)