मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

लोणी (हवेली) · पारनेर · अहिल्यानगर

स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 वस्ती स्थान लोणी (हवेली)

आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लोणी (हवेली) हे गाव, अहिल्यानगर-पारनेर (जामगाव मार्ग) मार्गावर अहिल्यानगरहून नैऋत्येस ३३ कि.मी. आहे व पारनेरहून पूर्वेस ५ कि.मी. आहे. लोणीला जाण्यासाठी अहिल्यानगर व पारनेर येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. लोणी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पं. विश्वनाथव्यास बाळापूरकर या नावाने ओळखला जाणारा महानुभाव मठही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
वस्ती स्थानापासून पूर्वेस ४ फूट ९ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पारनेर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे रात्री भिक्षेचे अत्र व हरभऱ्याच्या घुगर्‍या आरोगण केल्या. (उ.ली. २८८)

जवळील इतर स्थाने