स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 54
गार करविणे
डोमेग्राम (डोंबेग्राम)
नवी गार करविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गुंफेच्या कामासाठी गारी करविणे स्थानापासून उत्तरेस ५७ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
गुंफेच्या कामासाठी आधल्या दिवशी तयार केलेल्या चिखलात गुंफा झाल्यामुळे सर्वज्ञांनी भक्तजनांना येथे दुसरा चिखल करण्यास सांगितले. (उ. ली. ८८, स्था. पो.)