स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 62
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आसन स्थान (गणपति आपणे शिक्षापण स्थानाजवळ)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गणपति आपयो शिक्षापण स्थानापासून किंचित ईशान्येस ५ फूट ४ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
भटोबासांना गुंडेवरी घेववणे. (स्था.पो.को.प्र.वि.स्था.पो. क्र.१५६३) आसन स्थानाच्या आग्नेयेचे स्थान निर्देशराहित आहे.