मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

लोणी (हवेली) · पारनेर · अहिल्यानगर

स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 संबोखणे लोणी (हवेली)

देवळाच्या दक्षिणेचे गुरुवाते संबोखणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लोणी (हवेली) हे गाव, अहिल्यानगर-पारनेर (जामगाव मार्ग) मार्गावर अहिल्यानगरहून नैऋत्येस ३३ कि.मी. आहे व पारनेरहून पूर्वेस ५ कि.मी. आहे. लोणीला जाण्यासाठी अहिल्यानगर व पारनेर येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. लोणी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पं. विश्वनाथव्यास बाळापूरकर या नावाने ओळखला जाणारा महानुभाव मठही आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने