मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

जामगाव · पारनेर · अहिल्यानगर

स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 परिश्रय जामगाव

देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जामगाव, अहिल्यानगरहून नैऋत्येस २७ कि.मी. आहे व लोणीहून उत्तरेस ६ कि.मी. आहे. पारनेर ते जामगाव ११ कि.मी. आहे. जामगावला जाण्यासाठी अहिल्यानगर, लोणी व पारनेर येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने