मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नेप्ती · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती स्थान नेप्ती

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नेप्ती हे गाव, अहिल्यानगरच्या पश्चिमेस नगर-कल्याण मार्गावरील नेप्ती फाट्यापासून २ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते नेप्ती फाटा ४ कि.मी. आहे व जामगावहून नेप्ती फाटा २२ कि.मी. आहे. अहिल्यानगरहून नेप्ती फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तसेच सिटी बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे. जामगावहून ईशान्येस नेप्ती (दैठण गुंजाळ, हिवरेबाजार, निमगाव मार्गे) १६ कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. नेप्ती येथे तीर्थ याञेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
नेप्ती गावाच्या पश्चिम विभागी कांडेकर गल्लीत पूर्वाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ 'गोपाल कृष्ण मंदिर' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्थ काळात भिंगारहून नेसीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ.ली. २८४, स्था.पो.) त्यानंतर ते येथून पारनेरला गेले. देवळासमोरील स्थान निर्देशरहित आहे.

जवळील इतर स्थाने