मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

देवगाव · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 विहरण देवगाव

विहरण स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवगावच्या नैऋत्य विभागी गावालगतच श्रीपती पाटील मेघळे यांच्या खळ्याजवळ दक्षिणाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: वैजापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे डोंबेग्राम येथे वास्तव्य असताना ते येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (स्था. पो. उ. प्र.)

जवळील इतर स्थाने