स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
आसन
देवगाव
भिडी आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवगावच्या दक्षिण विभागी मराठी शाळेच्या उत्तरेम गाठीवर पूर्वाभिमुख मठाच्या उत्तर बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे हे विहरण स्थान होय. (स्था. पो.)