स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 5
विहरण
देवगाव
देवगावीचा ढग, विहरण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पंचगंगा नामकरण स्थानापासून पश्चिमेस अंदाजे ३०० मीटर अंतरावर उंच कपारी लगत नदीच्या पात्रात देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढगाकडे विहरणासाठी आले असता, त्यांना येथे आसन होत असे. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर, स्था. पो.)