स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 6
भोजनता
देवगाव
देवगावीची भोजनता स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवगावीचा ढग, विहरण स्थानापासून पश्चिमेस ३० फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथेही भक्तजनांसहित आरोगण करीत असत. (स्था. पो.)