स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 7
आसन
देवगाव
साधा जळक्रीडे बोलविणे प्रसंगीचे आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळीपासून देवगाव जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवगावीची भोजनता स्थानापासून वायव्येस अंदाजे ५० मीटर अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
साधाला जळक्रीडा खेळण्यास बोलविणे प्रसंगी सर्वज्ञांना येथे आसन होते. (उ. ली. १७९, स्था. पो.)