मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

घुमनदेव · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 आसन घुमनदेव

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घुमनदेव हे गाव, भोकर-कमालपूर मार्गावर भोकरहून ईशान्येस ५ कि.मी. आहे व कमालपूरहून नैऋत्येस ३ कि.मी. आहे. घुमनदेवला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. डोंबेग्राम मार्गावर श्रीचक्रपाणि आश्रम आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान घुमनदेव गावाच्या दक्षिणेस टाकळी व भोकर सडकेच्या कडेला उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून घुमनदेवला आले. त्यांना येथे आसन झाले. त्यानंतर ते येथून भामाठाणला गेले. (स्था. पो. उ. को. प्र.)

जवळील इतर स्थाने