स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
भोकर
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भोकर हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावर श्रीरामपूरहून पूर्वेस ११ कि.मी. आहे व नेवाशाहून वायव्येस २१ कि.मी. आहे. घुमनदेवहून नैऋत्येस भोकर ५ कि.मी. आहे. भोकरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भोकर गावाच्या पूर्व विभागी ग्रामपंचायत कार्यालयावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात आव्हाण्याहून भोकरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ५७९, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून बेलापूरला गेले.