मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

भोकर · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 आरोगणा भोकर

आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भोकर हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावर श्रीरामपूरहून पूर्वेस ११ कि.मी. आहे व नेवाशाहून वायव्येस २१ कि.मी. आहे. घुमनदेवहून नैऋत्येस भोकर ५ कि.मी. आहे. भोकरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्ती स्थानापासून उत्तरेस १६ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
(स्था.पो.उ.प्र.)

जवळील इतर स्थाने