मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नेवरगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 अवस्थान नेवरगाव

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गंगापूरहून जुने नेवरगाव (गंगापूर साखर कारखाना मार्गे) १७ कि.मी. आहे व वाहेगाव मार्गे २३ कि.मी. आहे. सुरेगावहून वायव्येस नेवरगाव पायमार्गे दीड कि.मी. आहे. नवीन नेवरगावपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवीन नेवरगाव ते जुने नेवरगाव ५ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या नेवरगावच्या नैऋत्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गदोनायकांचा भव्य वाडा होता.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून नेवरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक महिना वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून परत डोंबेग्रामला गेले. (उ. ली. २१९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने