स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
आसन
नेवरगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गंगापूरहून जुने नेवरगाव (गंगापूर साखर कारखाना मार्गे) १७ कि.मी. आहे व वाहेगाव मार्गे २३ कि.मी. आहे. सुरेगावहून वायव्येस नेवरगाव पायमार्गे दीड कि.मी. आहे. नवीन नेवरगावपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवीन नेवरगाव ते जुने नेवरगाव ५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस १ फूट ३ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
गदोनायकांनी येथे सर्वज्ञांची रत्न अलंकारांनी पूजा केली. त्या वेळी गदोनायकांनी सर्वज्ञांना विचारले, "माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे, तर त्या द्रव्यामुळे मला परमेश्वर प्राप्त होईल?" यावर सर्वज्ञांनी, द्रव्यादी भजनांनी परमेश्वर प्राप्त होत नाही, याविषयी गदोनायकांना निरूपण केले. (उ. ली. ३०१)