मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नेवरगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 6 मर्दना नेवरगाव

आडदांडीपाशील मर्दना स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गंगापूरहून जुने नेवरगाव (गंगापूर साखर कारखाना मार्गे) १७ कि.मी. आहे व वाहेगाव मार्गे २३ कि.मी. आहे. सुरेगावहून वायव्येस नेवरगाव पायमार्गे दीड कि.मी. आहे. नवीन नेवरगावपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवीन नेवरगाव ते जुने नेवरगाव ५ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दक्षिण बाळाणा आसन स्थानापासून दक्षिणेस ४ फूट ११ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था. पो.)

जवळील इतर स्थाने