मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कानडगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वस्ती कानडगाव

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जुन्या नेवरगावहून पूर्वेस जुने कानडगाव ५ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या ओसाड कानडगावामध्ये उत्तराभिमुख त्रिपुरूषाच्या देवळात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भालगावहून कानडगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३८६ख.प्र.स्था.पो.उ.प्र.) त्यानंतर ते येथून बगडीला गेले.

जवळील इतर स्थाने