स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
आसन
कानडगाव
गंगेतील खडकावरील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जुन्या नेवरगावहून पूर्वेस जुने कानडगाव ५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त्रित्रिपुरूष मठाच्या आग्नेयेस तीन फलांग अंतरावर गोदावरी नदीच्या मध्यपात्रात खडकावरील देवळात आहे. धरणाच्या पाण्याचा थोप असल्यावर हे स्थान नमस्कार होत नाही.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्थान. पो.)