मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

ममदापूर · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वस्ती ममदापूर

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जुन्या कानडगावहून पूर्वेस जुने ममदापूर सव्वा कि.मी. आहे. ममदापूरला जाण्यासाठी गंगापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या ममदापूर गावाच्या पश्चिमेस अंदाजे १०० मीटर अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या कडेला उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मठ होता. त्या मठातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात बगडीहून ममदापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. २९७, स्था. पो. उ. को. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून डोंबेग्रामला गेले.

जवळील इतर स्थाने