मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गळनिंब (उत्तर) · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 - गळनिंब (उत्तर)

भुतानंदानिनादे ग्रहो देवडणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर संभाजीनगर-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे, येथे जावे. तेथून गळनिंब लिफटकडे जावे. लिफटचा रस्ता विचारून घ्यावा. लिफटजवळ स्थान आहे. हे अंतर १० कि.मी. आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने