मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आगरवाडगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 आसन आगरवाडगाव

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर, संभाजीनगर-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे येथे जावे. तेथून धनगरपट्टी वस्ती येथे जावे. तेथून जुने आगरवाडगाव ३ कि.मी. आहे. जुने गळनिंब ते धनगरपट्टी वस्ती ९ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुने आगरवाडगावच्या (आज ओस असलेले) दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे धाबे होते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सुरेगावहून आगरवाडगावला आले. त्यांना येथे आसन झाले. या ठिकाणी मुक्काम करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु एक उसम एक मेढरू देवतेला बळी देण्यासाठी येथे घेऊन आला. त्यामुळे सर्वज्ञांनी येथून प्रस्थान केले. (उ. ली. ३१६, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने