स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
वस्ती
आगरवाडगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर, संभाजीनगर-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे येथे जावे. तेथून धनगरपट्टी वस्ती येथे जावे. तेथून जुने आगरवाडगाव ३ कि.मी. आहे. जुने गळनिंब ते धनगरपट्टी वस्ती ९ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानाच्या दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
जोगेश्वरीच्या धाब्यामधून हिंसा निमित्ते प्रस्थान केल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांचा या ठिकाणी एक रात्र मुक्काम झाला. (उ. ली. ३१६ स्था. पो.)