मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आगरवाडगाव · गंगापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 3 परिभ्रमण आगरवाडगाव

परिभ्रमण स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर, संभाजीनगर-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे येथे जावे. तेथून धनगरपट्टी वस्ती येथे जावे. तेथून जुने आगरवाडगाव ३ कि.मी. आहे. जुने गळनिंब ते धनगरपट्टी वस्ती ९ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्ती स्थानाच्या आग्नेयेस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: गंगापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था. पो.)

जवळील इतर स्थाने