स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 4
आसन
सावखेडा (खडकुली)
दुसरे संगमेश्वरी आसन स्थान (२)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सावखेडा हे गाव अहिल्यानगर-संभाजीनगरमार्गावरील ढोरेगावपासून पूर्वेस १४ कि.मी. आहे. सावखेडा गावापासून आग्नेयेस ६ कि.मी. अंतरावर पैठण धरणातील बेटावर खडकुलीची स्थाने आहेत. सावखेड्यापासून आग्नेयेस ४ कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रम आहे. संभाजीनगरते ढोरेगाव ३० कि.मी. आहे व नेवासा ते ढोरेगाव २५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मुख्य देवळापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्थान पोथी)