स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
अवस्थान/निद्रा
पैठण
अवस्थान तथा निद्रा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीदत्त मंदिराच्या पश्चिमेस उत्तराभिमुख देवळात आहे. देवळाला पूर्व व पश्चिम बाजूस लहान दरवाजे आहेत. स्थानाचा उत्तरदक्षिण मोठा ओटा आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे भोगनारायणाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. उत्तराभिमुख दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला स्थान आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे येथे १० महिने वास्तव्य होते. ते येथे दररोज निद्रा घेत असत. (स्था. पो. पू. ली. १०५, १०६, १०७)