मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पैठण · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 3 आसन पैठण

आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान तथा निद्रा स्थानापासून पश्चिमेस २० फूट ५ इंच अंतरावर आहे. हेही भोगनारायणाच्या देवळाच्या चौकातील स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
१) दादोस, ग्रहेसारंगपाणी, ग्रहेसारंगपाणीची माता, चांगदेवभट, देइभट, लखुबाइसा, उपाध्ये, देमाइसा, महादेव पाठक, राघवदेव, गदोनायक, ब्रह्मचारीदेव, सारस्वतभट इत्यादींच्या भेटी येथे झाल्या. (पू. ली. १११ ते १३०, स्था. पो. उ. प्रत) २) ग्रहेसारंगपाणीची भूतबाधा दूर करणे (पू. ली. १११) ३) रामदेवाला देवताचक्र निरूपणे. (पू. ली. १३१)

जवळील इतर स्थाने