स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 6
प्रेमदान
पैठण
बाइसा प्रेमदान देणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
श्रीचक्रधर मंदिरात एकूण तीन ओटे आहेत. त्यात एक मोठा ओटा व दोन लहान ओटे आहेत. पूर्व बाजूचा पहिला जो लहान ओटा आहे, तेच बाइसा प्रेमदान देणे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथून बाइसांना प्रेमशक्तीचा संचार केला. (पू. ली. १०७, स्था. पो.) २) प्रेमशक्तीचा संचार करण्याच्या दोन दिवसांपर्यंत बाइसा येथे सर्वज्ञांना पाय पुसणे बसण्यासाठी टाकीत असे व पाणीभाताची आरोगणा देत असे. (पू. ली. १०५, १०६, १०७)