मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पैठण · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 8 आसन पैठण

अनुपदेवाच्या गुंफेतील आसन स्थान (१)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
ही ४ स्थाने भोगनारायणी अवस्थान तथा निद्रा स्थान देवळाच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे अनुपदेवाची गुंफा होती. त्या गुंफेसी संबंधित असलेली ही स्थाने होत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था. पो.)

जवळील इतर स्थाने