स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 3
बोलविणे
डोंगरगण
वांबोरी मार्गावरील कपाटी महात्म्यास बोलविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंगरगण हे गाव अहिल्यानगर-वांबोरी मार्गावर अहिल्यानगरहून उत्तरेस १९ कि.मी. व वांबोरीहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. पिंपळगावहून उत्तरेस डोंगरगण ५ कि.मी. आहे. डोंगरगणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.