मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वडवाळी · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 4 पूजा/आरोगणा वडवाळी

गावाच्या उत्तरेचे मळ्यातील पूजा आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वडवाळी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून पूर्वेस ६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस ३५ कि.मी. आहे. वडवाळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. पैठण-शहागड मार्गावरील वडवाळी गावाजवळील ओळाच्या पश्चिमेस दीड फर्लांग अंतरावर रस्त्याच्या डाव्या हाताचे वळण येण्यापूर्वी रस्त्याच्या दक्षिण बाजूस स्थानाकडे जाण्याचा रस्ता आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने