स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
उदक विनियोग
मायगाव
उदक विनियोग स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मायगाव, पैठण-शहागड मार्गावरील मायगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते मायगाव फाटा ११.५ कि.मी. शहागड ते मायगाव फाटा २९.५ कि.मी. मायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या सभामंडपात ईशान्य विभागी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(पू.ली. ६३१ ख.प्र.)