मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मायगाव · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 4 पूजावसर मायगाव

पूजावसर स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मायगाव, पैठण-शहागड मार्गावरील मायगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते मायगाव फाटा ११.५ कि.मी. शहागड ते मायगाव फाटा २९.५ कि.मी. मायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. मायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्ती स्थान देवळाच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
१) सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसर येथे झाला. २) नाथोबांना टिळा पुरविण्याचा व तिथी-वार सांगण्याचा विधी निरूपणे. (पू.ली. ५७०, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने