स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 4
क्षेमालिंगन
नवगाव
राणाइसा क्षेमालिंगन देणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस २५ कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव ६ कि.मी. नवगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाकडे जाण्यासाठी वाहन मार्ग आहे. नवगाव बस थांबा व तुळजापूर बस थांबा दरम्यान उत्तर दिशेस रस्ता आहे. नवगाव बस थांबा ते नवगाव स्थान दीड कि.मी. अंतर आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या सभामंडपात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे राणाइसाला क्षेमालिंगन दिले. (पू. ली. ५६४)