मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नवगाव · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 6 मादने नवगाव

आदित्याच्या अंगणातील मादने स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नवगाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस २५ कि.मी. आहे. मायगाव ते नवगाव ६ कि.मी. नवगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गावामध्ये महानुभाव मठ आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाकडे जाण्यासाठी वाहन मार्ग आहे. नवगाव बस थांबा व तुळजापूर बस थांबा दरम्यान उत्तर दिशेस रस्ता आहे. नवगाव बस थांबा ते नवगाव स्थान दीड कि.मी. अंतर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने