मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

हिरडपुरी · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 2 वस्ती हिरडपुरी

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हिरडपुरी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस २७ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस १४ कि.मी. आहे. नवगाव ते हिरडपुरी ११ कि.मी. हिरडपुरीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवगाव-हिरडपुरी मार्गावरील टाकळी अंबड येथे महानुभाव मठ आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हिरडपुरी गावाच्या पश्चिमेस अंदाजे ५० मीटर अंतराव गुळंज गावाकडे जाणाऱ्या पायमार्ग व बैलगाडी रस्त्याच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गोवर्धनाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बळेगावहून हिरडपुरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ५५६, स्था. पो.) २) नागदेव उपाध्ये यांच्या उपहाराचा सर्वज्ञांनी येथे स्वीकार केला. (पू. ली. ५५४)

जवळील इतर स्थाने