मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

हिरडपुरी · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 3 आसन हिरडपुरी

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हिरडपुरी हे गाव, पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस २७ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस १४ कि.मी. आहे. नवगाव ते हिरडपुरी ११ कि.मी. हिरडपुरीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नवगाव-हिरडपुरी मार्गावरील टाकळी अंबड येथे महानुभाव मठ आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वस्ती स्थानापासून दक्षिणेस १२ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे आसन होते. त्या वेळी नागदेव उपाध्ये बळेगावहून सर्वज्ञांच्यासाठी उपहार घेऊन आले. मग त्यांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू. ली. ३२०, तू. प्र, स्था. पो.) २) सर्वज्ञांनी येथेच महाजनांना गृहस्थधर्माचे निरूपण केले. (पू. ली. ५५५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने