मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गळनिंब (दक्षिण) · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती गळनिंब (दक्षिण)

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर प्रवरासंगम व नेवासा फाटा दरम्यान खडका फाटा आहे. तेथून सलाबतपूर मार्गाने गळनिंब येथे जाता येते. खडका फाटा ते गळनिंब १५ कि.मी. आहे. नेवाशाहून गळनिंब (खडका फाटा, सलाबतपूर मार्गे ) २० कि.मी. आहे. नवे गळनिंब ते जुने गळनिंब २ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुने गळनिंब गावाच्या (आज ओस असलेले) उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात उत्तर गळनिंबहून दक्षिण गळनिंबला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून कोळेश्वरकडे गेले. (उ.ली. ३१२, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने