मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गळनिंब (दक्षिण) · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 4 उत्थानपिंड गळनिंब (दक्षिण)

उत्थानपिंड देणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर प्रवरासंगम व नेवासा फाटा दरम्यान खडका फाटा आहे. तेथून सलाबतपूर मार्गाने गळनिंब येथे जाता येते. खडका फाटा ते गळनिंब १५ कि.मी. आहे. नेवाशाहून गळनिंब (खडका फाटा, सलाबतपूर मार्गे ) २० कि.मी. आहे. नवे गळनिंब ते जुने गळनिंब २ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कोटेश्वर (कोळेशर) येथील स्थाने - हे स्थान मादने स्थानाच्या उत्तरेस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
मृत परसनायकांची किडडी उचलण्यापूर्वी त्यांना येथे उत्थानपिंड देण्यात आला. त्या वेळी सर्वज्ञ येथे उभे होते. (उ. ली. ३१३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने