मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गळनिंब (दक्षिण) · नेवासा · अहिल्यानगर

स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 5 आसन गळनिंब (दक्षिण)

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर प्रवरासंगम व नेवासा फाटा दरम्यान खडका फाटा आहे. तेथून सलाबतपूर मार्गाने गळनिंब येथे जाता येते. खडका फाटा ते गळनिंब १५ कि.मी. आहे. नेवाशाहून गळनिंब (खडका फाटा, सलाबतपूर मार्गे ) २० कि.मी. आहे. नवे गळनिंब ते जुने गळनिंब २ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कोटेश्वर (कोळेशर) येथील स्थाने - हे स्थान मुख्य मंदिराच्या वायव्येस देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे आसन स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
मृत परसनायकांच्या पार्थिव देहाला अग्नी दिल्यानंतर सर्वज्ञांना येथे आसन झाले. सर्व भक्तजन येथे येऊन दुःख करू लागले. त्या वेळी सर्वज्ञांनी या ठिकाणी भक्तजनांना संहार प्रकरण निरूपण केले. (उ. ली. ३१३, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने