स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर
स्थान क्र. 6
परिश्रय
गळनिंब (दक्षिण)
परिश्रय स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संभाजीनगर-नगर राज्यमार्गावर प्रवरासंगम व नेवासा फाटा दरम्यान खडका फाटा आहे. तेथून सलाबतपूर मार्गाने गळनिंब येथे जाता येते. खडका फाटा ते गळनिंब १५ कि.मी. आहे. नेवाशाहून गळनिंब (खडका फाटा, सलाबतपूर मार्गे ) २० कि.मी. आहे. नवे गळनिंब ते जुने गळनिंब २ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कोटेश्वर (कोळेशर) येथील स्थाने - हे स्थान आसन स्थान देवळाच्या दक्षिणेस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्था. पो.)