स्थान - T:नेवासा D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
सुरेगाव (दहिगाव)
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गळनिंबहून सुरेगाव २ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सुरेगावच्या ईशान्येस ३ कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. कोटेश्वर येथील स्थानांपासून सुरेगावची स्थाने २ कि.मी. अंतरावर पायमार्गे आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे अग्नीष्टिका होती.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात गळनिंबहून सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ३१४, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून आगरवाडगावला गेले. येथील ४ स्थाने निर्देशरहित आहेत .