स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 3
मादने
चिचोंडी (पाटील)
मादने स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चिचोंडी हे गाव, अहिल्यानगर-बीड मार्गावर नगरहून आग्नेयेस २० कि.मी. व आष्टीहून वायव्येस ४० कि.मी. आहे. चिचोंडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. केळीपिंपळगावहून दक्षिणेस चिचोंडी (केळ, दौलावडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. हा मार्ग जीप व पायी जाण्यासाठी आहे. केळीपिंपळगावहून चिचोंडी (नगरमार्ग) ४४ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस २० फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वि. स्था. पो. क्र. ११३७, १६२५)